प्रभातसमयि भुल भुलले

अंगणि जरि

वास त्ांचा

पसरतो दारावरि

पारिजात परि

वृश्रमाते सोडुनि

पडति जमिनिवरि

शुभ्र त्यांच्या पाकळ्या ्

त्या चुंबिति माति जरि

देठ, तांबुस रंग ज्याचा

रसिकजनांना बोलाविति

link facebook page environment

त्

Advertisements

बहरला पारिजात दारि,                                                                                                            फुले का पडति शेजारि

there has been excessive rainfall in western and east india.even cement concrete slabs of buildings more than 30 years old eaten up by moth are leaking spoiling  papers and obstructing daily routine work.Time has come for govt to take up structural audit seriously

हि ज्योत नसे किर्तिचि,

हे तर उजेड सरणाचा,

मज लोभ असे मरणाचा,

मरमानंतरच्या किर्तिचा

 

 

 

 

 

 

 

 

in a poston Vasuhalay i noticed that the synonim for festival was written asuchCHav instead of utsav.

 

 

 

 

 

 

spelling mistake by Vasudhalay

if you are having google transliteration  app,to write festval we  have t o opt for hindi and then pressing the shift key press g,next pressl and again pressing theshift key press 3 then releasing the shift key press m and then b .Therby we can get the marathi word उत्सव.for kind information of Vasudhalay

 

पुनवेला कोजागिरि.पहावि चद्राचि निळाइ,संतांनि जशि पाहिलि, सावळ्या विठ्ठलाचे ठायि,पुर्ण चंद्राचे चांदणे,मना करि शांत शांत,जन शिवाचि भजने भावभक्तिने गातात,अश्विनाच्या शुध्द पक्षा अंति येइ कोजागिरि,,कोणि म्हणे शरद पौर्णिमा,शिवदुतांचि येते फेरि. को जाग्रति को जाग्रति,त्यांचि एकच आरोळि,भजनांत जाइ विरोनि,निजलेले नसावे कोणि. जीग असो द्या बंधो,देहाचि तसे मनाचि,भुमि व्यापण्या मग तुमचि,माय व्यायलि कोणाचि

वसुधालय

ॐ दिनांक 26.10( अक्टोबर ) 2015.
आश्र्विन शुक्लपक्ष पौर्णिमा

ब्लॉग वाचक यांना नमस्कार!
विनंति विशेष.

कोजागिरी पौर्णिमा च्या शुभेच्छा !
आश्र्विन पौर्णिमा ला
रात्री लक्ष्मी व इंद्र पूजन करतात. आकाश दिवा दान करतात
जेष्ठ पाहिल मुल मुलगा असो किंवा मुलगी असो
त्यांना ओवाळतात.
लक्ष्मी व इंद्र यांनी रात्र भर दुध मध्ये चंद्र याचे किरण
पाडून जागरण करून ते दुध प्यालेले आहेत साठी
लक्ष्मी व इंद्र याची पूजा करतात.

पाऊस संपलेला असतो चंद्र चा प्रकाश चांगला पडलेला असतो.
चंद्र याची किरण स्वच्छ असतात ते दुध पिल्याने नैसर्गिक ता येते
साठी चंद्र याचे किरण पाडून दुध पितात. खर तर रात्र भर दुध
चंद्र याचे किरण पडायला हवे म्हणतात.

मी चंद्र दुध मध्ये पाहते नैवेद्द दाखविते.
बाकि छान. ठिक.
वसुधालय

View original post

China has stationed her army very close to the Indian border,and also has threatened of surgical strikes.India was already knowing of China’s intentions and for that reason kept her armed forces ready for defence, if needed.But China hs misinterpreted yhis move