Archives for category: Uncategorized

आधिच मर्चंट.त्यांतहि सांठा केना.
भांव भिडले उंच गगनाला,
गरिब राहिला उपाशि.
व्यापारि खाइ तुपाशि
व्याहार निच उद्योग झाला
पापाचा शाक्का लागला

Advertisements

मागच्या दोन इमेलमध्य दिलेल्या श्लोकांतिल अनेक शब्दांना दोल अर्थ आहेत.तसे च जनफहिल्या ओळिचा गर्भित अर्थहि वेगळा आहे.जसे बळे ागळा म्हणजे strong, व करि आगळा म्हणजे make haste तसेच यमराजा माणसाकडे सैन्य घेउन येतो अशि कल्पना करुन सैन्य म्हटले कि ध्वज हवा. अमल ध्वजा म्रहणजे पांढरा ध्वज, अर्थात माणसाचे केस.भारतासारख्या देशांत केस प्रथम काळे असतात ते म्हातारपणि फांढरे होतात तेव्हां ति यमराजाचि ध्वजा.सैन्याच्या आघाडिचे सैनिक पुरःसर गद ण्हणजे रोग. आता पुन्हां श्लोक वाचा म्हणजे अर्थ समजेल

सहाय दुसरा नसे तुजविणे बळे आगळा,
न हो जरि उतावळा तरि हरि करि आगळा

“I am not born to be a poet, I am sory”
This is what you should never say,
Just open the window,
And look out to hear,
The wind is singing lullaby,
To trees andcreepers alike,
And putting them to sleep.
And look at the little rebel bud.
whose green cap is blown away.
And bashfully reveals
her face full of beauty
And seeing all these miracles,
don’t you change your harsh mind.
And think at least for a moment,
Of making a poem,O’ mankind?
Krishnakumarpradhan
First Published on poetsIndia.com
30-012005

l

face,
moment, of making a poem, O’ mankind?
-Krishnakumar pradhan

कळि सांगे वार्रयाला,
असा माझा पदर ओढुनको,
वारा सांगे कळिला
अशि बाळे लाजु नको,
तुला तर ुलायला हवे,
शागंधाला पसरायला हवे.
भुंग्यांना आवतन द्यायला हवे,
नंतर मात्र होइल तुझे फळात रुपांतर
फळ पिकुन होइल पिवळे
मधुर घर वाधेल भवति
नंतर फळे गळुन पडति
खालि वाट पहाते धरति
हाँ तर नियम नियतिचा
लागु होतो प्रत्येकाला ,
जो जो या धरतिचा

तिचे सुंदर स्वप्न
मेंदिच्यापानावर आशांचा तवंग पसरे,युवतिच्रया मनातिल, पाशाचि स्मृति विसरे,
कोणितरि अपरिचित मग येइ सामोरि,सांगे कि तुजसाठि प्रतिक्षा मिच करि,
मातापिताहिमगतिजप्रति करति विनंति,हाच कसा योग्य तिला,पटवुनि तिज देति
आजवरि जपले जिस तळहाताच्या फोडापरि,घालविण्या तिला जणु,उत्सुक ते तरि होति.
मावळले स्वप्न तिचे सुंदर संसाराचे,सर्वांना का मिळे राजकुंवर स्वप्नातिल त्यांचे
कृष्णकुमार वर्षा

वसुधाताइ,दमल्यानंतर गोळ्या घेत न बसता आराम करावा, घराभाहेर पडु नये असे मला वाटते