Ho hum. Another day, another obelisco (hibiscus.) Looks like the next three days are piling up below.

via Obelisco: Flower of the Day, June 15, 2016 — lifelessons – a blog by Judy Dykstra-Brown

शब्दांवांचुन कळले सारे सब्दांच्या पलिकडले याच ओळितुन ह्यया नावाचे महत्व कळावे शुरवाति मि शारदेचे स्तोत्र लिहिले होते आज एक वृधदपणिचा विचार मांडणारि कविता इथे देत आहे
कोरि वहि
एक वहि कोरिच राहिलि,तिचि पाने कोणि नाहि पाहिलि,
वहित होति भरपुर पाने,लिहिण्यास रकाने रिकामे,
हात होते,हातात पेन होते,पण हाय, पेनमध्ये नव्हति शाइ
शिक्षण झाले,पदवि मिळालि,पदविचा उपयोग करुन नोकरिहि मिळालि,
नोकरि करताना जनसेवाहि केलि, पण हाय, निवृत्त होतां पाटि कोरिच राहिलि.
लग्नहि झाले,संसारि पत्नि लाभलि,एक नव्हे, चांगलि तिन अपत्ये झालि,
शिकवुन वाकवुन शहाणि केलि,पण पंख फुटतांच उडुन गेलि.
पिले उडुन जातांच सहचरि बावरलि,विरहाच्या वेदनेने व्याकुळ झालि,
कुणिच नाहि माझे म्हणतङाय खाल्लि,अन् मला कोरा ठेउन निघुन गेलि.
एक वहि कोरिच राहिलि, तिचि पाने कोणि नाहि पाहिलि.
कृष्णकुमार प्रधान

Good morning sahyadri is a programme on the regional channel of Maharashtra,India viz.Sahyadri channel .Just now it showed a grandfather saying to his granddaughter that terrorism  gives rise to terrorismonly nnothingnothing

कवि गणेशशास्त्रि लेले-वृत्त शार्दुलविक्रिडित

कोठे सारस पक्षि मंजुळ अशा शब्दा करिति बरे,

तत्पंक्ति बहुदिर्घ उंच गगनामाजि उडे जि त्वरे                                                                            तेव्हां स्तंभविहिन तोरण जसे,तैसि दिसे ति  पुढे                                                                         आश्चर्ये वदने करोनि वरति ति पाहति तिकडे                                                                              (मुळ दिर्घ इकार असलेल्या शब्दांना स्वल्प इकार द्यावे लागले आहेत)

 

 

 

नावात किति अर्थ भरला आहे. खरोखर माणसाचे जिवन एक मृगजळच आहे.आपल्याला उगिचचवाटत असते,म्हणजे माझ्यासारख्या सामान्य माणसांना,कि आपण कोणितरि ग्रेट आहोत.आपण कांहि लिहिले तर ळोक कौतुक करतिल.आपले सब्द अजरामर होतिल, वगैरे वगैरे.पण केशवसुतांसारख्रया थोर कविने सुध्दा लिहिले आहे,मि जाता राहिल कार्य काय,जन पळभर म्हणतिल हाय हाय,–अशि विनम्रता हवि.मि फक्त निवृत्त झाल्यनंतर 75 वय होइपर्यंत कविता लिहित होतो. त्या आतां ह्या व्लॉग वर व भाषाभारति वगैरे इतर ठिकाणि पाठवतो इतकेच.

फारच थोडे लोक माझे लेखन वाचतात.कुठे केशवसुत आणि कुठे मि केशवांचा नातु अर्थात त्या केशवांचा नाहि,पण कुठे शामभटाचि तट्टाणि हेच मला लागु प़डते–कृष्णकुमार प्रधान

बहुत दिन नच भेटलो ब्लागा तुला,

काय लिहावे सुचतच नव्हते मला

तसे नाहि सुचत आहे आजहि

तरि खरडत आहे काहिबाहि

का बरें रुसलि आहे सरस्वति

बरोबरच आहे आज आहे मातृदिन

करि न केले  मि मातृपुजन,

आहे कुठे आइ जगि अजुन

पण  एक मात्र निश्चय केला मनाशि

भारतमाता माझि आइ उदंड तिचि लेकरे

माझि समजुनि सेवा त्यांचि हेच व्रत खरे

ॐ तारिख १४ मे २०१७ वैशाख महिना रविवार … नाणी दहा १० / 10 रुपये चिं आत्ता बंद केली गेली आहे . परवा सुभाष दुध डेअरी वाले यांच्या कडे दुध आणायला गेलेली १० रुपये ची पाच नाणी 50 रुपये घेऊन केलेली आज घेतो म्हणाले परत १० रुपये ची नाणी आणू नका बोलले मी म्हंटल ५ […]

via दहा /10/ १० रुपये चं नाणं — वसुधालय