स्वामि म्हणाले, पाहिलस ना,तु ला मागच्या जन्माचि आठवण व्हावि म्हणुन मि हे घडवुन आणलं.  तुला मि गंमतिनं ह्यु एन् संग म्हटलं असेल, पण तु त्याहि पुर्विच्या जन्मि नरेन्द्र महाराज म्हणजे हल्लिच्या काश्मिरपासुन तिबेटपर्यंतच्या परिगांधार साम्राज्याचा राजा होतास. तु लढाइत जिंकलास पण त्यांत झालेल्या जखमांमुळे तुझा अंत झाला,व तुझि राणि अप्सरेच्य रुपांत अजुन फिरत होति.  तुला पाण्यांतुन जिने वांचवले ति मधुराणि नव्हे,तिच्या रुपांत तुझि पत्नि नधुगंधा होति.ति पहा आतां आनंदाने हवेत उड्डाण करुन हवाइ नृत्य करत आहे

(आणि नंतर असेच  अनेक चमत्कार पुढे चांगला दिसत व आठवत राहिले)  fiction written by Krishnakumarpradhan

Advertisements