हळुहळु त्याला शुध्द आलि.  मधुराणिला मुळिच न कळणार्या भाषेत तो काहितरि बोलला.इतक्यांत  तिच्या सख्या आल्यावर सर्वांनि मिळुन त्याला दुर नेले.पुर्ण शुध्दिवर आल्यावर त्याला आठवले कि आपण मानसरोवराच्या दुसर्या काठांवर असताना स्वतःवर झालेल्या हल्ल्यापासुन वांचवताना पाण्यांत पडलो,ते बहुधा भारतिय हद्दित वहात आलो असणार.

खुणा करुन त्याने विचारले, मि कोठे आहे? त्या स्त्रिच्या उच्चारांवरुन त्याला एवढेच कळले कि आपण कोणत्या तरि मठांत आहोत.डोक्याला पागोटि गुंडाळलेलि,धोतराचा कांचा मारलेलि,पण उघडि माणसे,तलवारि घेउन लढण्याचा सराव करत होति.ति त्याला धेउन एका ध्यानस्त बसलेल्या,हातात व गळ्यांत रुद्राक्षाच्या माळा असलेल्या.भारदस्त व तेजस्वि माणसाकडे घेउन आलि व त्यांनि स्वामि, अशि फक्त एकदांच हांक मारलि.(to be contd.)

Advertisements