एक वहि कोरिच राहिलि,तिचि पाने कोणि नाहि पाहिलि,ध्रु
वहित होति भरपुर पाने, लिहिण्यास रिकामे रकाने,
हात होते,हातात पेन होते,पण हाय,पेनमध्ये नव्हति शाइ 1
शिक्षण झाले,पदवि मिळालि,पदविचा उपयोग करुन नोकरिहि मिळालि,
नोकरि करताना जनसेवाहि केलि,पण हाय,निवृत्त होता पाटि कोरिच राहिलि 2
लग्नहि झाले,संसारि पत्निहि लाभलि,एक नव्हे चांगलि तिन अपत्ये झालि,
शिकवुन वाकवुन शहाणि केलि,पण पंख फुटताच उडुन गेलि 3
मुले निघुन जातांच शहचरि बावरलि,विरहाच्या वेदनेने व्याकुळ झालि,
कुणिच नाहि माझे, असे म्हणत ङाय खल्लि,अन् मला कोरा ठेवुन सोडुन गेलि
एक वहि कोरिच राहिलि,तिचि पाने कोणि नाहि पाहिलि

Advertisements