“गौतम,तयार, चांग आतां स्वत़ला वाचव”
प्रथम चांग धडपडला,कारण गौतमच्या दोन्हि हातात तलवारि होत्या,व त्य फिरवित तो चांगवर चालुन आला होता.एकाएकि चागंगला मागचि कुठला तरि आठवण झालि.शिलाजितबरोबर आपण असेच लढलो होतो.सिलाजितजवळ ढालतलवार वआपल्यजवल भाला होता. त् आठवणिने त्याला एकदम स्फुरण चढले.आपलि लांब तलवार उचलुन त्याने आडवि धरलि व गौतमच्या दोन्हि तलवारिंचा हल्ला अडवला.नंतर ज्य वेगाने हालचालि झाल्या त्यांत नजर ढरणार नाहि असि चकमक झालि.अखेर गौतमचि एक तलवार खालि पडलि व दुसरि जि उडालि ति चांगने वरच्यावर झेललि व गौतमवर आपलि लाब तलवार रोखुन तो उभा राहिला.चांगने गौतमवर मात केलि होति.

Advertisements