सरळ लांब पाते असलेलि ति तलवार त्याटिट होति.”लढतां लठतां तु पाण्यांत पडलास ना? ते तुला आठवते, पण मागचा जन्म तुला आठवतो कां? त्या समोरच्या डोंगराकडे बघ निट.”
चांगने रोखुन बघितले,त्य बर्फाच्छादित पर्वतराजिट्य जागि त्याला हिरव्यागार झाडितिल देउळ व आपल्याला वाचवणारि तिच मधुराणि,पण भरजरि वस्त्र नेसुन डौलांत उभि असलेलि दिसलि.ति म्हणत होति,ठतुला मि आसरा दिला खरा,पण हि गोष्ट माझ्या प्रजेला आवडणार नाहि. मला आतांच घोड्यांच्या टापांचा आवाज येतोय. कदाचित माझा सेनापतिच संशयावरुन तुला पकडायला येइल,व तुला त्यट्याशि द्वंद्व युध्द खेळावे लागेल. हे शिरस्त्राण तुझ्या डोक्यावर असुं दे.” चांगला एका सेकंदांत ते द्वंद्व आठवले.ङ्या जन्मांत त्याला स्वामिंचा धिरगंभिर आवाज ऐकु येउ लागला

Advertisements