नावात किति अर्थ भरला आहे. खरोखर माणसाचे जिवन एक मृगजळच आहे.आपल्याला उगिचचवाटत असते,म्हणजे माझ्यासारख्या सामान्य माणसांना,कि आपण कोणितरि ग्रेट आहोत.आपण कांहि लिहिले तर ळोक कौतुक करतिल.आपले सब्द अजरामर होतिल, वगैरे वगैरे.पण केशवसुतांसारख्रया थोर कविने सुध्दा लिहिले आहे,मि जाता राहिल कार्य काय,जन पळभर म्हणतिल हाय हाय,–अशि विनम्रता हवि.मि फक्त निवृत्त झाल्यनंतर 75 वय होइपर्यंत कविता लिहित होतो. त्या आतां ह्या व्लॉग वर व भाषाभारति वगैरे इतर ठिकाणि पाठवतो इतकेच.

फारच थोडे लोक माझे लेखन वाचतात.कुठे केशवसुत आणि कुठे मि केशवांचा नातु अर्थात त्या केशवांचा नाहि,पण कुठे शामभटाचि तट्टाणि हेच मला लागु प़डते–कृष्णकुमार प्रधान

Advertisements