बहुत दिन नच भेटलो ब्लागा तुला,

काय लिहावे सुचतच नव्हते मला

तसे नाहि सुचत आहे आजहि

तरि खरडत आहे काहिबाहि

का बरें रुसलि आहे सरस्वति

बरोबरच आहे आज आहे मातृदिन

करि न केले  मि मातृपुजन,

आहे कुठे आइ जगि अजुन

पण  एक मात्र निश्चय केला मनाशि

भारतमाता माझि आइ उदंड तिचि लेकरे

माझि समजुनि सेवा त्यांचि हेच व्रत खरे

Advertisements