अशा पिशाच्चांना सर्वप3थम नपुंसक केले पाहिजे,नंतरच योग्य ति शिक्षा द्यावि.

"माझ्या कविता" : Sanjay Ronghe

श्रद्धांजली

हम रहते है जहा
राज मुर्दोका है यहा ।
जायेंगे भी तो कहा
बनकर मुर्दे जिते यहा ।
sanjay R.

प्रतीमा नेत्याची

प्रतीमा नेत्याची
स्लच्छ सेवाभावाची ।
करुन बसले आता
भुमिका विदुशकाची ।।
निर्मय झाले आता
तमा उरली नाही
लोक लज्जेची ।।
कराया यती सेवा
खाण्या सँपुर्ण मेवा ।
पोखरताहेत देशा
करणी उंदराची देवा ।।
घालवा रे कूणीतरी
उपटुन टाका आता ।
बेशरम खुप वाढलाय
लढा संग्राम आता ।।
sanjay R.

गेली चिमुकली

गेली चिमुकली
हिसकाउन नेले
यिवाच्च्यांनी ।
अपेक्षा आम्हा
कडक शिक्षेची
त्या नराधमांना ।
तरच जरब बसेल
इतर त्यांच्या
राक्षसी सोबत्यांना ।
sanjay R.

View original post

Advertisements