आल्हाददायक वारे जेव्हां सुखविति मना,    गुढि उभारुनि नववर्षाचे स्वागत करु या वाटे जना,

गर्द हिरव्या झा़डितुनि झेव्हां कोकिळ साद घालितो तिला,    तेव्हां समजावे धरणिवरति वसंत अवतरला 1

(Extract from my poem in http://bhashabhratikavitae.blogspot.com

Advertisements