ॐ तारिख ७ मार्च २०१७ फाल्गुन शुक्लपक्ष बुधवार … डाळीची धिरडी ऊदिड डाळ, हरबरा डाळ, मुग डाळ सर्व अंदाजाने घेतले तांदूळ अजिबात नाही सकाळी सर्व एकत्र डाळी पाणी मध्ये भिजविले संध्याकाळी मिक्सर मधून बारीक केले सकाळी लाल तिखट मिठ हळद घातले लोखंडी तवा तापविण तेल पाणी लावले डाळ याच सारण घालून पसरविले आपोआप सगळ धिरड […]

via डाळीची धिरडी — वसुधालय

Advertisements