krishnakumarpradhan2

(my oldpoem in marathi published in 2016 Diwali issueof Suvarnakumbh)

हंसा, मुलांनो ंहंसा

नवसमाजच्या ह्या प्रांगणि,
आनंदाने बसा.1
सहामाहिचि कटकट संपलि, 

शाळांनाहि सुट्टि झालि. 
पेपर  असो वा नसो चांगला,
किंवा तुम्हि जरि नसेल लिहिला,
यशाचि जरि नसेल खात्रि.,
निकाल जोवरि नाहि लागला, 
चिंतेला तुम्हि लावा कात्रि 
विचार उद्याचा आज कशाला2 
लावुं फटाके अन् फुलबाजा,  
भुइनळे अन् चक्र सुदर्शन,
हवेत उडवु सुरसुरबाण अन्  
जगास घडवु प्रकाशदर्शन3
फराळास घरि असेल भरपुर,  
ग्रिटिंगचा तर आला असेल पुर,
तुम्हि मात्र खेळण्यात चुर
आज मात्र एक जाहले सान आणि थोर
सर्वांमध्ये सामिल होउनि
करा मस्त उपहार 4 
हंसा मुलांनो हंसा

  

View original post

Advertisements