रणि फडकति लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा

विजयश्रिला श्रिविष्णुपुरि भगवा झेंडा एकचि हा ध्रु

शिवरायाच्या द्रढ वज्राचि सह्याद्रिच्या ह्रदयाचि

दर्या खवळे तिळभर न ढळे कणखर काठि झेंड्याचि

तलवारिच्या  धारेवरति पंचप्राणा नाचविता

पाश पटापट तुटति त्यंचा खेळे पट झेंड्यावरचा

लिलेने खजिर खुपसता नोहक मायेछ्रया ह्रदयि

अखंड रुधिराच्य धारांनि ध्वज सगळा भगवा होइ

अधर्म  लाथेने तुडवि,धर्माला गगनि चढवि

राम रणांगणि मग दावि   1

(अपुर्ण)

 

Advertisements