कधि न केले निजमुख काळे पाठ दावुनि शत्रुला

कृष्णकारणि  क्षणहि न कधि धर्माचा हा ध्वज दिसला

चोच मारण्या परव्रणावर काकापरि नच फडफडला

जणु जटायु रावणमार्गि उलट रणांगणि हा दिसला

परलक्ष्मिला पळवायाला पळभर पदर न हा पसरे

श्वासाश्वासासह सत्याचे संचरति जगति वारे

गगनमंदिरि धांव करि मलिन मृतिका लव न धरि

नागराजाचा गर्व हरि   2  (अपुर्ण)

Advertisements