नाकात नथनी केसात गजरा । वाटे डोइवरी फुलला मोगरा । कोर काजळाची नजर खाली । गालांना शोभे ओठांची लाली । कपाळी बिंदी गळ्यात मोती । रुपानं खुलली सौंदर्य ज्योती । Sanjay R.

via ” सौंदर्य ज्योती “ — “माझ्या कविता” : Sanjay Ronghe

Advertisements