ति एक त्सुनामि गतसालि
तसि एकदां मुंबइवरहि आलि
आकाशातुनि एक सुनामि
अर्ध्या दिवसात हजीर मि.मि.
पावसात बुडलि मुंबापुरि
शतकांचा उच्चांक करि
तो पाउस कोसळता उरि
जोडलेलि बेटे पुन्हा अलग करि
प्रथम तिटले दुरध्वनि,नंतर भ्रमणध्वनि
आइमुलांना एकमेकांचि काळजि
वाहतुक ठप्प होतां
वाहने पाण्यांत डुंभता
ए.सि. स्फोट होउनि फुटति
वाहनांच्या काचा फुटति
जो तो खिळलेला अपुल्या जागि
रात्रि उलटल्या दिवसहि संपला
तरि घर न गांठले कोणि
ॉअंधार होण्यापुर्विच जीइ विज
पोइ दुरदर्शन थं़,स्तब्ध आकाशवाणि
कोठे काय जाहले,जाणिले न कोणि .
अशि काळरात्र पुन्ह न येवो
कोणाच्याहि जिवाला घोर न लावो—-क्रुष्णकुमार प्रधान 26 जुलै 2005

Advertisements