चिंब भिजुनि प्रेमाने,या उत्तररात्रि

जपशिल स्म्रुति प्रितिचि याचि देशिल काय खात्रि

थेंब दंवाचा जसा राहिना अळवाच्या पानावर

तसा तु तप्रिया नाहि ना प्रितिस विसरणार

मि प्रेमिका तुझि न केवळ आजपुरति

जिवलाचि प्रेमरुपि यज्ञात दिलि आहुति

मला ना अतां वळुन पाह्यचेय मागे

धुंदित तुझ्या प्रितिच्या सदा पुढेच जायाचे

मनि परि कधि हि पाल शंकेचि चुकचुके

कि तिझि भुमिकाहि अशिच असेल ना गडे

मला फसवुनि तु कधिं नाहिसा होशिल का रे

मधु शोषुनि भ्रमर उडुनि जातो तसा रे

ते फुल अल्पसंतुष्ट बिजांडावरि रमते स्वकेसरि

प्रेमिका माज्ञ आठवि प्पियकरा जन्मजन्मांतरि

krishnakumarpradhan(courtsey:  http://bhashabharatikavitaye.blogspot.com )

Advertisements