शिक्षण घेण्या अनेक हिंदि विलायतेस गेले

बरेचजण त्यांपैकि परि,मात्रुप्रेमास मुकले

एक असा विनायक त्यांपैकि जे देशप्रेमि ठरले,

राष्ट्रास समर्ध करण्यासाठि कटिबध्द जाहले.

क्रांतिज्योत पेटविम्या पुस्तकातुनि पिस्तुल पाठविले

दिर्त अशा आंग्लांंच्या नजरेतुनि नच सुटले,

शिक्षा काळ्या पाण्याचि झालि,कष्ट किति भोगले,

शरिर जर्जर झाले परि मन दुबळे नच झाले.

युध्द सुरु होता तरुणांस  भरति होण्या सुचविले,

भरत उद्याचा सAdd Mediaमर्थ व्हावा या एकाच उद्दिष्टाने.

सिक्षा संपुनि घरि परततां स्वस्थ नाहि बसविले,

पतित पावन मंदिर बांधले,जातिभेद मिटविले.

राजकारणाचि दुष्ट खेळि अशि,क्षण एक राष्ट तया विसरले,

राष्टप्रे तरिहि त्यांचे मुळि न ओसरले

आज तयांच्या पुण्यतिथिला पुन्हा स्मरु तयांना

दिव्य भव्य त्या राष्टभक्तिला देउ मानवंदला

krishnakumarpradhan2.wordpress.com

Advertisements