च ले जाव हे दोन शब्द

बाहेर पडता नेते होति बंद

परंतु त्या दोन शब्दांनि जागा होइ समाज

ठिणगि पडता कापुस पेडावा जैसा,

तैसि ज्वाला भडकुन,उठलि पाश तोडण्या जनता

एक गुलामा मारण्या दुसरा गुलाम उठला

आज्ञा ऐकुन गोर्यांचि, काळा पोलिस फैरि झाडु लागला

कित्येक असे निष्पाप जळाले क्रांतिच्या जाळांत

नसे नाम पण निर्देश असे तो इतिहासाच्या पानात

पुण्यनगरिच्या मध्यभागिहि भऱला एक मेळावा

उपनगरातुनि जथा येउनि मिळे स्वयंसेवकांचा

उत्साहाने घेउनि जाति आम्हांस आमचे ग.प्र.

स्वातंज्ञ्याचे स्वप्न पाहम्यांत आम्हि झालो गर्क

Advertisements