किति धवल पक्षि कर्कश्शशा उठविति स्वरे
तत्तपंक्ति नपु लांब अशि गगनि सुवेगे उडे
तेव्हा भरतिय वायुदल जसे,आकार करति तसे
आश्चर्ये अभिमान धरुनि मि त्यांकडे पाहतसे

Advertisements